शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हे काय नवीन! उर्फी जावेदने गळ्यात जीन्स अडकवली, चाहते म्हणाले, ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 6:35 PM

1 / 7
उर्फी जावेद तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. तिला फॅशनचे वेड आहे, अनेक वेळा विचित्र फॅशन्स करणाऱ्या उर्फीने यावेळीही भन्नाट फॅशन केली आहे.
2 / 7
उर्फीने आज परिधान केलेली जीन्स आहे, ती उर्फीने तिच्या गळ्यात लटकवली आहे. उर्फीला इमर्जन्सी होती आणि तिला काही घालायला मिळालं नाही, त्यामुळे तिने अनोख्या ड्रेसचा शोध लावला.
3 / 7
उर्फी जावेदला फक्त काहीतरी अनोखे परिधान करणे माहित आहे, पण, गेल्या दोन दिवसांपासून तिची फॅशनचा नेटकऱ्यांना राग येत आहे, यावर अनेकण कमेंट करत आहेत.
4 / 7
हा लूक पाहून लोक नेहमीप्रमाणे फनी कमेंट करत आहेत. काहींनी तिला प्रेमाने वेडे म्हटले, तर काहींनी तिला मानसिक रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तर काहींना बोलण्यासाठी शब्दच सापडत नव्हते, असं म्हटले.
5 / 7
उर्फीच्या स्टाईलमुळे तिला प्रसिद्धी मिळत आहे. अनेक वेळा बॉलिवूड अभिनेत्रीही तिची कॉपी करताना दिसल्या आहेत.
6 / 7
काही दिवसापूर्वी उर्फी जावेदवर ड्रेसवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली होती.
7 / 7
यानंतर उर्फी जावेदनेही ट्विटरवरुन प्रत्युत्तर देत चित्रा वाघ यांच्यावर टीका केल्या होत्या.
टॅग्स :Urfi Javedउर्फी जावेदbollywoodबॉलिवूड