या पौष्टिक व स्वादिष्ट नाश्त्याने करा दिवसाची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 03:09 PM2018-04-18T15:09:31+5:302018-04-18T15:09:31+5:30

पचनास हल्की व मऊ इडली, ओट्सचा वापर करुन तुम्ही अशा पद्धतीची इडली बनवू शकता.

दिवसाच्या किंवा रात्रीच्या उरलेल्या दाळीपासूव तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीनं पराठे बनवू शकता.

गुजरातींचे पसंतीचे थेपले, यामध्ये कॅलरीज् कमी प्रमाणात असतात व हा एक पौष्टिक पदार्थांपैकी एक उत्तम पर्याय आहे.

पारंपरिक महाराष्ट्रीय पदार्थ मिसळ पाव. यामध्ये निरनिराळ्या प्रकाराच्या भाज्यांचा समावेश असतो.

रवा उपमा अतिशय पौष्टिक असा नाश्ता आहे.

थोड्याशा तेल व मिठामध्ये शेवया करुन सकाळच्या नाश्त्यामध्ये खाव्यात.