The sound of the soundtrack in Goa
गोव्यात सांगोडोत्सवाची धूम By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 9:29 PM1 / 6गोव्यात पाच, सात दिवसांच्या गणेश मूर्तीचे विसजर्न होड्यांतून (नाव) करण्याची परंपरा अनेक गावांमध्ये खूप जुनी आहे.2 / 6दोन होड्यांना जोडायचे, सांगड घालायची म्हणजे सांगोडोत्सव.3 / 6या होड्यांमध्ये विविध पौराणिक चित्ररथांची आकर्षक मांडणी केलेली असते. 4 / 6ती पाहण्यासाठी लोक नदीच्या दुतर्फा मोठी गर्दी करतात. 5 / 6हिरव्याकंच सभोवतालात, शांत पाण्यामध्ये वाहणारा हा सांगोडोत्सव पाहणे आनंददायी असते.6 / 6त्याची चित्रमय झलक. आणखी वाचा Subscribe to Notifications