CoronaVirus News: Panacea biotech to collaborate with us based refana inc for covid19 vaccine
दिलासादायक! भारतातील बायोटेक फर्म तयार करणार कोरोनाची लस; अमेरिकेतील कंपनीसह हात मिळवणी By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 11:05 AM1 / 9कोरोनाच्या माहामारीचा कहर जगभरात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक देशातील शास्त्रज्ञ लस आणि औषधांच्या चाचण्या करत आहे. सध्या गंभीर आजारांवर वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात आहे. जेणेकरून कोरोना रुग्णांचा जीव वाचवता येऊ शकतो. 2 / 9अलिकडे भारतीय बायोटेक्नोलॉजी कंपनी पॅनासिया बायोटेक लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसची लस निर्मीती, वितरण यांसाठी अमेरिकेतील रिफाना इंक (Refana Inc) कंपनीसोबत हातमिळवणी केली आहे. 3 / 9पॅनासिया बायोटेक लिमिटेड या कंपनीकडे वैद्यकिय विकास आणि लसीला तयार करण्याची जबाबदारी असेल. नंतर या दोन कंपन्याद्वारे लसीची विक्री आणि पुरवठा केला जाणार आहे.4 / 9पॅनासिया बायोटेक लिमिटेडचे अध्यक्ष राजेश जैन यांनी इंग्रजी माध्यामांना सांगितले की, जगाला कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी अशी औषध हवी आहेत. जी सुरक्षित आणि परिणामकारक ठरणारी असतील तसंच संपूर्ण जगभरातील लोकांना पुरवता येईल इतक्या प्रमाणात लस किंवा औषधांची उपलब्धता असालयला हवी. 5 / 9तसंच अमेरिकेतील रिफाना या कंपनीसोबत मिळून कोविड19 च्या रुग्णांसाठी ५०० मिलियनपेक्षा जास्त डोस तयार केले जाणार आहेत. पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला ४० मिलियनपेक्षा जास्त लसींची लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. 6 / 9पुढच्या चार आठवड्यात दिल्ली, पंजाब येथिल प्रयोगशाळांमध्ये लस विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसंच प्री क्लिनकल टेस्टनंतर ऑक्टोबरपर्यंत लसीच्या परिक्षणाला सुरूवात करण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण मोठ्या पातळीवर सुरू करण्यात येईल.7 / 9पुढच्या चार आठवड्यात दिल्ली, पंजाब येथिल प्रयोगशाळांमध्ये लस विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसंच प्री क्लिनकल टेस्टनंतर ऑक्टोबरपर्यंत लसीच्या परिक्षणाला सुरूवात करण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण मोठ्या पातळीवर सुरू करण्यात येईल.8 / 9पुढच्या चार आठवड्यात दिल्ली, पंजाब येथिल प्रयोगशाळांमध्ये लस विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसंच प्री क्लिनकल टेस्टनंतर ऑक्टोबरपर्यंत लसीच्या परिक्षणाला सुरूवात करण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण मोठ्या पातळीवर सुरू करण्यात येईल.9 / 9पुढच्या चार आठवड्यात दिल्ली, पंजाब येथिल प्रयोगशाळांमध्ये लस विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसंच प्री क्लिनकल टेस्टनंतर ऑक्टोबरपर्यंत लसीच्या परिक्षणाला सुरूवात करण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण मोठ्या पातळीवर सुरू करण्यात येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications