five healthy fruits for diabetes patient
'ही' फळं खा अन् मधुमेह नियंत्रणात ठेवा By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 11:02 PM1 / 6जगातील तब्बल ४० कोटी लोकांना मधुमेह आहे. मधुमेहींना कठोर पथ्यं पाळावी लागतात. पाच फळं खाल्ल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. 2 / 6संत्र्यात व्हिटामिन सी असतं. संत्र्यात फायबरदेखील असतं. त्यामुळे चयापचय प्रक्रिया सुरळीत होते. त्यामुळे रक्तदाब आणि साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. 3 / 6पेरमध्ये ग्लायकेमिकचं प्रमाण अतिशय कमी असतं. त्यामुळे साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं.4 / 6पेरूमध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त, तर सोडियमचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यात मदत होते.5 / 6सफरचंदात अँथोसायनिन नावाचं अँटीऑक्सिडंट असतं. रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात हे अँटीऑक्सिडंट महत्त्वाची भूमिका बजावतं.6 / 6रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास द्राक्षदेखील महत्त्वाची भूमिका बजावतं. आणखी वाचा Subscribe to Notifications