reasons why Idli is the best weight loss food
हलकीफुलकी इडली खा अन् वजन घटवा By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 3:03 PM1 / 8इडली शरीरासाठी उत्तम असते. दिसायला हलकीफुलकी असणारी इडली सहज पचते. याशिवाय वजन कमी करण्यातही फायदेशीर ठरते. 2 / 8इडली वाफेवर तयार होते. इडलीत कमी कॅलरीज असतात. तुम्हाला इडलीतील अतिरिक्त तांदळाची चिंता वाटत असेल, तर त्याऐवजी डाळी वापरता येऊ शकतात. 3 / 8इडली पचण्यास अतिशय हलकी असते. इडलीचं पीठ आंबवून तयार केलं जातं. त्यामुळेच ती सहज पचते. 4 / 8इडली मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोटिन्स असतात. त्यामुळे बराच काळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. 5 / 8इडलीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं ती अतिशय सहजपणे पचते. त्यामुळे वजनदेखील कमी होतं. 6 / 8संत्र किंवा द्राक्षाच्या ज्युससोबत इडली खाल्ल्यास चरबी कमी होते. 7 / 8इडलीमध्ये लोहदेखील मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे दररोज इडली खाल्ल्यास शरीराची लोहाची गरज पूर्ण होते. 8 / 8इडली शरीरावर होणारे साईड इफेक्ट्स अतिशय कमी आहेत. त्यामुळे ती आरोग्यासाठी उत्तम असते. आणखी वाचा Subscribe to Notifications