लाईव्ह न्यूज :

Inspirational-moral-stories Photos

स्वप्नपूर्ती! फूटपाथवर राहणारी आसमा शेख आठवतेय का?; आता दक्षिण मुंबईत १ BHK फ्लॅटमध्ये राहतेय - Marathi News | Mumbai:Asma Sheikh Girl who studied for SSC exam on footpath moves into a 1BHK flat | Latest inspirational-moral-stories Photos at Lokmat.com

बोध कथा :फूटपाथवर राहणाऱ्या आसमाचं आयुष्य बदललं; डोळ्यात पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं

आसमाचे वडील सलीम शेख यांचे कुटुंब आझाद मैदानाच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर राहत होते. कधीतरी आपले घरही होईल हे स्वप्न उराशी बाळगून ते आपल्या दोन्ही मुलांना शिकवीत होते. ...

ध्येयपूर्ती करायची आहे? मग तुम्हाला गरज आहे एका भिंगाची! - गौर गोपाल दास - Marathi News | Want to achieve a goal? Then you need a magnifying glass! - Gaur Gopal Das | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :ध्येयपूर्ती करायची आहे? मग तुम्हाला गरज आहे एका भिंगाची! - गौर गोपाल दास

बालपणी आपल्यातल्या प्रत्येकाने भिंगातून सूर्यकिरणे एकवटून कागद जाळण्याचा प्रयोग यशस्वीपणे केला आहे. तोच प्रयोग आपल्याला आता पुन्हा करायचा आहे. फक्त आता आपल्याला कागद जाळायचा नाही तर ऊर्जा एकवटून योग्य ठिकाणी वापरायची आहे. त्यासाठी पुन्हा एकदा लहान हो ...

मुलानं IAS अधिकारी व्हावं ही आईवडिलांची इच्छा, पण बनला ‘चहावाला’; कमाई ऐकून थक्क व्हाल - Marathi News | Anubhav Dubey success story from a chai sutta bar to overseas outlet Chai Sutta bar | Latest inspirational Photos at Lokmat.com

ऊर्जा :मुलानं IAS अधिकारी व्हावं ही आईवडिलांची इच्छा, पण बनला ‘चहावाला’; कमाई ऐकून थक्क व्हाल

Chai Sutta Bar: मुलानं मोठं व्हावं, सरकारी अधिकारी बनावं असं स्वप्न उराशी बाळगून आई-वडील मुलाला शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवतात. ...

मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी घर विकलं अन् पेट्रोल पंपावर नोकरी केली; २३ वर्षीय प्रदीप बनला IAS - Marathi News | The father sold the house for his son education, 23 year old Pradeep Singh became IAS Officer | Latest inspirational-moral-stories Photos at Lokmat.com

बोध कथा :मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी घर विकलं अन् पेट्रोल पंपावर नोकरी केली; २३ वर्षीय प्रदीप बनला IAS

घरची परिस्थिती हालाखीची असताना मुलानं जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि घरच्यांचे स्वप्न साकार झालं. ...

Kargil Vijay Diwas: ५ रुपयाच्या नाण्यानं जीव वाचला; १५ गोळ्या झेलून 'शूर सुभेदार'नं टायगर हिलवर तिरंगा फडकवला - Marathi News | Kargil Vijay Diwas: Rs 5 coin saved lives; Subhedar Major Yogendra Singh Yadav Brave Story | Latest inspirational-moral-stories Photos at Lokmat.com

बोध कथा :Kargil Vijay Diwas: ५ रुपयाच्या नाण्यानं जीव वाचला; १५ गोळ्या झेलून 'शूर सुभेदार'नं टायगर हिलवर तिरंगा फडकवला

Kargil Vijay Diwas: २२ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी कारगिल युद्ध जिंकून भारतानं पाकिस्तानला हरवलं होतं. ...

मुलीच्या अचानक जाण्यानं बाप खचला, पण तिच्याच नावानं अख्खा मार्केट गाजवला; ‘निरमा’गर्ल आहे कोण? - Marathi News | The Success Story Of Karsanbhai Patel, The Man Behind Nirma Washing Powder | Latest inspirational-moral-stories Photos at Lokmat.com

बोध कथा :मुलीच्या अचानक जाण्यानं बाप खचला, पण तिच्याच नावानं अख्खा मार्केट गाजवला; ‘निरमा’गर्ल आहे कोण?

Success Story behind of Nirma Washing Powder Product: १९९० च्या दशकात अनेकांच्या तोंडावर एक जिंगल कायम असायची ती म्हणजे 'हेमा, रेखा, जया और सुष्मा...सबकी पसंद निरमा'..या निरमा उत्पादनामागे रंजक अशी कहानी आहे. ...

रतन टाटांनी १५ मिनिटं वेळ दिली अन् 'या' दाम्पत्याचं संपूर्ण आयुष्यच बदललं; ‘संधीचं सोनं’ कसं झालं? वाचा - Marathi News | Repos Energy is fuelling door-to-door delivery of diesel Success Story Ratan Tata-backed Couple | Latest inspirational-moral-stories Photos at Lokmat.com

बोध कथा :रतन टाटांनी १५ मिनिटं वेळ दिली अन् 'या' दाम्पत्याचं संपूर्ण आयुष्यच बदललं; ‘संधीचं सोनं’ कसं झालं? वाचा

Startup grew from Rs 70,000 to Rs 2 Cr turnover in just 2 years: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची प्रेरणादायी गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु आज रतन टाटामुळे एका दाम्पत्याचं संपूर्ण आयुष्यचं बदलल्याची ही खरी गोष्ट वाचा ...

हालाखीच्या परिस्थितीतून केला अविरत संघर्ष; आता वर्षाकाठी ३० लाखांचा व्यवसाय अन् ४० देशात मार्केटिंग - Marathi News | Pabiben Rabari Success Story in Marathi, Today Doing Business Of 30 Lakh Rupees Annually | Latest inspirational-moral-stories Photos at Lokmat.com

बोध कथा :हालाखीच्या परिस्थितीतून केला अविरत संघर्ष; आता वर्षाकाठी ३० लाखांचा व्यवसाय अन् ४० देशात मार्केटिंग

Pabiben Rabari Success Story: गुजरातच्या एका खेड्यात जन्माला आलेली मुलगी तिच्या संघर्षातून आज अनेक महिलांसाठी प्रेरणादायी बनत आहे. ...