'City of colorful' - colorful cities
'सिटी ऑफ कलरफुल' - रंगीबेरंगी शहरं By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 05:36 PM2019-05-09T17:36:58+5:302019-05-09T18:17:14+5:30Join usJoin usNext दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन हे शहर, इंद्रधनुष्याच्या रंगात हे शहर न्हाल्याचं दिसून येतंय. निळा, हिरवा आणि पिवळ्या रंगांनी हे शहर रंगीबेरंगी दिसते. इटलीतील बुरानो हे शहरही रंगीबेरंगी आहे. निसर्गाने नटलेल्या सौंदर्यासोबतच मानवनिर्मित कलरफुल ब्युटी हे या शहराचे आकर्षण आहे. नॉर्थ वेस्टमधील मोरक्को हे शहरी रंगांनी सजलेलं आहे. या शहरात निळ्या रंगाची घरे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे या शहराला ब्लू पर्ल असे म्हटले जाते. श्रीलंकेतील कोलंबो हे शहर रस्त्यांसह विविध रंगांनी सजलेलं आहे. तर आर्टीफिशियल सरोवरही या शहरांच्या सौंदर्यात भर टाकते. राजस्थानमधील जयपूर हे शहर जगप्रसिद्ध आहे, गुलाबी शहर म्हणून या शहराची जगभरात ओळख आहे. अर्जेंटिनातील ला बोका या शहराची थीम रंगीबेरंगी असून फुलबॉल कलर या तत्वावर आधारित आहे. त्यामुळे या शहारालाही कलरफूल टाईप मिळाला आहे. समुद्रकिनारी वसलेलं हे रंगीबेरंगी शहर सौदर्याचा अतिशय उत्तम नमुना आहे, पर्यटनासाठी हे शहर अनेकांना नॉर्वेतील लाँगईयर बेन हे शहरही रंगीबेरंगी कलेचा उत्तम नमुना आहे. या शहरांतील लहान-लहान घरे येथील आकर्षण आहे. येथे हिवाळ्यात मोठी थंडी असते. टॅग्स :कलर्स मराठीघरपर्यटननिसर्गcolors marathiHometourismNature