'City of colorful' - colorful cities
'सिटी ऑफ कलरफुल' - रंगीबेरंगी शहरं By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 5:36 PM1 / 8दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन हे शहर, इंद्रधनुष्याच्या रंगात हे शहर न्हाल्याचं दिसून येतंय. निळा, हिरवा आणि पिवळ्या रंगांनी हे शहर रंगीबेरंगी दिसते.2 / 8इटलीतील बुरानो हे शहरही रंगीबेरंगी आहे. निसर्गाने नटलेल्या सौंदर्यासोबतच मानवनिर्मित कलरफुल ब्युटी हे या शहराचे आकर्षण आहे. 3 / 8नॉर्थ वेस्टमधील मोरक्को हे शहरी रंगांनी सजलेलं आहे. या शहरात निळ्या रंगाची घरे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे या शहराला ब्लू पर्ल असे म्हटले जाते.4 / 8श्रीलंकेतील कोलंबो हे शहर रस्त्यांसह विविध रंगांनी सजलेलं आहे. तर आर्टीफिशियल सरोवरही या शहरांच्या सौंदर्यात भर टाकते. 5 / 8राजस्थानमधील जयपूर हे शहर जगप्रसिद्ध आहे, गुलाबी शहर म्हणून या शहराची जगभरात ओळख आहे.6 / 8अर्जेंटिनातील ला बोका या शहराची थीम रंगीबेरंगी असून फुलबॉल कलर या तत्वावर आधारित आहे. त्यामुळे या शहारालाही कलरफूल टाईप मिळाला आहे. 7 / 8समुद्रकिनारी वसलेलं हे रंगीबेरंगी शहर सौदर्याचा अतिशय उत्तम नमुना आहे, पर्यटनासाठी हे शहर अनेकांना 8 / 8नॉर्वेतील लाँगईयर बेन हे शहरही रंगीबेरंगी कलेचा उत्तम नमुना आहे. या शहरांतील लहान-लहान घरे येथील आकर्षण आहे. येथे हिवाळ्यात मोठी थंडी असते. आणखी वाचा Subscribe to Notifications