Emergency declared in Sri Lanka due to violence in the Buddhist-Muslim community
बौद्ध-मुस्लिम समाजातील हिंसाचारामुळे श्रीलंकेत आणीबाणी जाहीर By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2018 11:55 PM1 / 5जातीय हिंसाचाराचा वणवा पेटल्याने मालदीवपाठोपाठ श्रीलंकेमध्ये दहा दिवसांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. 2 / 5श्रीलंकेच्या कँडी शहरात बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये जातीय दंगली सुरू असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने आणीबाणी जाहीर केली.3 / 5मागच्या वर्षभरापासून श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये वाढणाऱ्या तणावाने आता दंगलीचे स्वरूप घेतले आहे.4 / 5श्रीलंकेत जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर सुरू असल्याचा आरोप काही बौद्ध संघटना करत होत्या. 5 / 5प्राचीन बौद्ध स्थळांची नासधूसही करण्यात आली होती. त्याच खदखदणाऱ्या असंतोषातून संघर्षाची ही ठिणगी पडली. आणखी वाचा Subscribe to Notifications