धोक्याची घंटा! 600 बिलियन टनचा ग्लेशिअर तुटला, जगभरात वाढली समुद्रातील पाण्याची पातळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 04:01 PM2020-03-25T16:01:13+5:302020-03-25T16:08:00+5:30
600 बिलियन टन म्हणजे किती? तर 600 बिलियन टन म्हणजे 544, 310, 844, 000, 000 किलोग्रॅम बर्फ. इतका बर्फ उन्हाळ्यात केवळ दोन महिन्यात वितळला होता.