Have you ever seen white, red, snow?
सफेद नव्हे, तर लाल रंगाची बर्फवृष्टी कधी पाहिली आहे का ? By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 3:40 PM1 / 5गेल्या आठवड्यात रशियात बर्फवृष्टी झाली होती, त्यावेळी लाल ग्रहच जमिनीवर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं. 2 / 5रशियातल्या सोची येथे झालेल्या बर्फवृष्टीचा रंग हा सफेद नव्हे, तर लाल दिसत होता.3 / 5जमिनीवर सगळीकडे बर्फाची चादर पसरलेली होती. बर्फवृष्टीचा रंग लाल असल्यानं जणू काही जमिनीवर मंगल ग्रहच अवतरल्याचा भास होत होता.4 / 5शास्त्रज्ञांच्या मते आफ्रिकेच्या सहारातून उडणारी धूळ ही सायबेरियात पडणा-या बर्फाला जाऊन मिळाल्यानंच या बर्फवृष्टीचा रंग लाल झाला आहे. 5 / 5सोशल मीडियावरही यासंदर्भातील लाल बर्फवृष्टीनं व्यापलेल्या मंगल ग्रहासारखे फोटो व्हायरल करण्यात आले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications