hotel arbez one hotel two countries
दोन देशांच्या सीमेवरील एक अनोखं हॉटेल By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 1:49 PM1 / 5तुम्ही कधी असं हॉटेल पाहिलं आहात का? जे दोन देशात विभागलं आहे. यावर तुमचाही विश्वास बसला नसेल. चला तर मग जाणून येऊया या हॉटेलबाबत...2 / 5अरबेज असं या हॉटेलचं नाव आहे. अरबेज फ्रांसको सुसी असंही म्हटलं जातय. हे हॉटेल फ्रान्स व स्वित्झर्लंडच्या सीमेवर आहे. 3 / 5या दोन देशांनी ते आपसात वाटून घेतलं आहे. त्यामुळं अरबेज हॉटेलची नेहमी चर्चा होत असते. कारण, हॉटेलची विभागणी केल्यामुळं याठिकाणी राहणाऱ्या ग्राहकाचं डोकं फ्रान्समध्ये तर पाय स्वित्झर्लंडमध्ये अशी परिस्थिती होते. 4 / 5यात आणखी एक म्हणजे हॉटेल्सच्या खोल्या जास्तकरुन स्वित्झर्लंडच्या हद्दीत आहेत. तर फ्रान्सच्या हद्दीत जास्त वॉशरूम्स आहेत. डायनिंग हॉल मात्र बरोबर विभागला आहे.5 / 5विशेष, म्हणजे दोन्ही देशांच्या संस्कृतींची झलक या ठिकाणी पाहायला मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications