शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Thailand Cave Rescue थायलंडच्या गुहेत अडकलेल्या १३ पैकी सहा मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 3:37 PM

1 / 10
मे साई (थायलँड) - थायलँडमधील गुंफेत अडकलेली १३ पैकी सहा मुले येथील बचाव शिबिरापर्यंत पोहोचली असून लवकरच ती बाहेर येतील, असा विश्वास संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केला. उत्तर थायलँडच्या थाम लुआंग गुंफेमध्ये दोन आठवड्यांपासून अडकलेली १२ मुले आणि त्यांचे सहायक फुटबॉल कोच यांना बाहेर काढण्याचे काम रविवारी सुरू करण्यात आले आहे.
2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयThailandथायलंड