शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हे आहेत जगातील विस्मयकारक धबधबे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 11:03 PM

1 / 4
ग्रँड मेरिस येथील डेव्हिल्स केटल धबधब्याचे दोन प्रवाह असून, त्यातील एक प्रवाह नदीमध्ये पडतो, तर दुसरा प्रवाह डोंगरातील एका गुहेमध्ये विलुप्त होतो.
2 / 4
कॅनडामधील कॅमरॉन धबधबाही असाच वैशिष्ट्यपूर्ण असून, जून महिन्यामध्ये त्याचा रंग गुलाबी होतो.
3 / 4
कॅलिफोर्नियातील हॉर्सटेल धबधब्याचा रंग फेब्रुवारी महिन्यामध्ये बदलून लाल होतो. त्यामुळे येथून पाणी नाही तर आगीच्या ज्वाला निघत असल्याचे पाहणाऱ्यास वाटते.
4 / 4
तुर्कस्तानमधील पमुकुले धबधबाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याची विशिष्ट्यपूर्ण रचना आणि दुधाळ पाण्यामुळे येथे कापसाचा महाल उभा केल्याचा भास होतो.
टॅग्स :Natureनिसर्गnewsबातम्या