Visit these 7 religious places abroad!
परदेशातील या 7 धार्मिक स्थळांना आवर्जून भेट द्या! By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 9:29 PM1 / 7इंडोनेशियातलं प्रम्बनन मंदिरही ब्रह्मा, विष्णू आणि भगवान शिवाचं प्रतीक मानलं जातं. 2 / 7मॉस्को शहरातील सेंट बेसिल्स कॅथेड्रल हे चर्चही सौंदर्याचं प्रतीक आहे. 3 / 7इटलीतील सेंट पीटर्स बेसिलिका चर्चही जगातलं सर्वात मोठं चर्च म्हणून प्रसिद्ध आहे. 4 / 7संयुक्त अरब अमिरातीतल्या अबुधाबीतलं शेख जायद ग्रँड मशीदही वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. 5 / 7म्यानमारमधील यंगून स्थित स्वेडगन पगोडाही गोल्डन टेंपलसारखंच आहे. 6 / 7चीनच्या बीजिंगमध्ये असलेलं द टेंपल ऑफ हेवन हे एखाद्या स्वर्गाहून कमी नाही. 7 / 7वास्तुकलेसाठी प्रसिद्ध असलेलं थायलंडमधील वाट रोंग खून मंदिर म्हणजे हिंदू आणि बौद्ध धर्माच्या कलासंस्कृतीचा मिलाप आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications