Angola queen killed men after having sex with them
पुरूषांसोबत शरीरसंबंध ठेवून त्यांना जिवंत जाळत होती ही राणी, वाचा कशी होती ही लोकप्रिय राणी By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 4:46 PM1 / 11या जगात अनेक प्रयत्न करूनही महिलांना त्यांचे पूर्ण अधिकार मिळत नाहीयेत. एकीकडे आपण महिलांना सन्मान अधिकार आणि दर्जा देण्याच्या बाता करतो तर दुसरीकडे जेव्हा सन्मान देण्याची वेळ येते तेव्हा आपण स्वत:ला मागे खेचतो. 2 / 11मात्र, काही असाधारण महिलांचे अनेक किस्सेही इतिहासाच्या पानांमध्ये दडले आहेत. या महिलांनी अनेकांना हादरवून सोडलं होतं. अशाच एका महिलेबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. जिच्याबाबत जाणून घेतल्यावर तिची ताकद आणि दहशत समजून येते.3 / 11आफ्रिका महाद्वीपावर एक छोटा देश आहे ज्याचं नाव आहे अंगोला. अंगोलामध्ये एक काळ असा होते जेव्हा एका महिलेची शक्ती आणि वर्चस्व सर्वात वर होतं. या महिलेच्या शक्तीचा अंदाज तुम्ही यावरूनच लावू शकता की, तिने सत्ता मिळवण्यासाठी आपल्या भावाची हत्या केली होती. 4 / 11इतकंच नाही तर ही महिला तिच्या हरममध्ये राहणाऱ्या पुरूषांसोबत आधी शरीरसंबंध ठेवत होती आणि नंतर त्यांना जिवंत जाळत होती. ही कुणी सामान्य महिला नाही तर ती अंगोलाची राणी एनजिंगा एमबांदी होती. 5 / 11राणी एनजिंगा आपल्या बुद्धीमत्तेसाठी आणि बहादुरीसाठी जगभरात प्रसिद्ध होती. ती एक महान योद्धा म्हणूनही प्रसिद्ध होती.6 / 11राणी एनजिंगाने १७व्या शतकात यूरोपीय देशांना धडा धारेवर धरलं होतं. अनेकांना वाटत होतं की, राणी एनजिंगा फार क्रूर शासक होती. पण तरीही राणी एनजिंगा आफ्रिकेच्या इतिहासात सर्वात लोकप्रिय महिलांच्य यादीत सर्वात वर आहे. 7 / 11राणी एनजिंगा एमबांदू लोकांची राणी होती. त्यांची सत्ता एनदोंगो आणि मतांबामध्ये पसरली होती. किमबांदु तेथील स्थानिक भाषा असायची. 8 / 11राणी एनजिंगा एमबांदू लोकांची राणी होती. त्यांची सत्ता एनदोंगो आणि मतांबामध्ये पसरली होती. किमबांदु तेथील स्थानिक भाषा असायची. 9 / 11राणी एनजिंगाच्या हरमला चिबदोस म्हटलं जात होतं. आणि यात राहणाऱ्या पुरूषांना घालण्यासाठी महिलांचे कपडे दिले जात होते. 10 / 11इतकंच नाही तर जेव्हाही राणीला हरममधील एखाद्या पुरूषासोबत शारीरिक संबंध ठेवायचा असेल तेव्हा हरममधील पुरूषांना आपसात मृत्यू होईपर्यंत लढायचं असायचं.11 / 11इतकंच नाही तर जेव्हाही राणीला हरममधील एखाद्या पुरूषासोबत शारीरिक संबंध ठेवायचा असेल तेव्हा हरममधील पुरूषांना आपसात मृत्यू होईपर्यंत लढायचं असायचं. आणखी वाचा Subscribe to Notifications