Home Decoration pre-wedding function decoration ideas for home
घरी सुरू लगीनघाई, डेकोरेशनच्या 'या' आयडिया लय भारी By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 12:03 PM1 / 10लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते. काही जण साध्या पद्धतीने तर काही धुमधडाक्यात लग्न करतात. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. 2 / 10लग्नाच्या निमित्ताने घरामध्ये पाहुण्यांची रेलचेल असते. आकर्षक रोषणाई आणि विविध गोष्टींनी घर सजवलं जातं. 3 / 10मेहंदी, हळद, लग्न यासारख्या विधींसाठी हटके आणि सुंदर डेकोरेशन करण्याचा सध्या ट्रेंड आहे.4 / 10घरामध्ये शुभ कार्य असल्यास फुलांना विशेष महत्त्व असतं. घरातील भिंती वेगवेगळ्या फुलांच्या मदतीने सजवता येतात. 5 / 10घराला सुंदर फुलांचं तोरण लावलं जातं. तसेच मुख्य दरवाजाही फुलांनी आकर्षकरित्या सजवला जातो. 6 / 10रंगीबेरंगी, सुगंधी फुलांच्या मदतीने घर सजवता येतं. तसेच यामुळे घरात उत्साहाचं वातावरण देखील निर्माण होतं. 7 / 10फोटोंच्या माध्यमातून आठवणी जपून ठेवल्या जातात. त्यामुळे लग्नाच्या वेळी जुन्या फोटोंचं कोलाज करून आठवणींना उजाळा द्या. 8 / 10मेहंदी, हळदीला असं डेकोरेशन नक्की करा9 / 10 फक्त लग्न नाही तर एखाद्या सणाला अथवा छोट्या समारंभाला, शुभ कार्याला देखील सुंदर डेकोरेशन करता येतं.10 / 10 फक्त लग्न नाही तर एखाद्या सणाला अथवा छोट्या समारंभाला, शुभ कार्याला देखील सुंदर डेकोरेशन करता येतं. आणखी वाचा Subscribe to Notifications