Infertile woman becomes mother of 9 children in 2 years leaving romance with husband
बाबो! २ वर्षात ९ वेळा आई झाली ही महिला, आता पतीसोबत रोमान्स करायलाही मिळत नाही वेळ! By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 2:34 PM1 / 16ते हिंदीत म्हणतात ना 'देने वाला जब भी देता है छप्पर फाड् कर देता है'...मग तो आनंद असो वा पैसा. पण कधी कधी आनंद इतका मिळतो की, तो सांभाळणही कठिण होऊन बसतं. पेसिल्वेनियामध्ये राहणारं एक कपल लग्नानंतर बाळासाठी खूप प्रयत्न करत होते. पण तरी त्यांना काही बाळ झालं नाही. त्यामुळे त्यांनी २०१७ मध्ये चार मुलांचा सांभाळ सुरू केला. ते त्या मुलांचे फोस्टर पॅरेंट्स झाले. म्हणजे त्यांचा सांभाळ करणारे पालक.2 / 16त्यानंतर एक वर्षाने IVF च्या माध्यमातून एका मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माने आनंदी कपलने आधीच सांभाळ करत असलेल्या ४ मुलांना कायदेशीररित्या दत्तक घेतलं. अशातच ५ बाळांचा सांभाळ करणाऱ्या कपलच्या आयुष्यात एक अशी बातमी आली ज्यामुळे सगळंच बदलून गेलं. महिला अचानक प्रेग्नेंट झाली. तेही एक-दोन नाही तर चार बाळांसोबत. म्हणजे दोन वर्षात हे कपल ९ बाळांचे पालक झाले.3 / 16पेंसिल्वेनियामध्ये राहणारे मक्सिने आणि जेक हे लग्नानंतर अनेक वर्षे बाळाची आस लावून बसले होते. अनेक प्रयत्न करून, वेगवेगळ्या ट्रिटमेंट करूनही ती प्रग्नेंट होऊ शकली नाही. आपलं राखण्यासाठी त्यांनी चार मुलांचा सांभाळ करणं सुरू केलं. 4 / 16२०१८ मध्ये अचानक देवाने त्यांची इच्छा पूर्ण केली. IVF च्या माध्यमातून त्यांनी एका मुलाला जन्म दिला. या गोष्टीने दोघेही इतके आनंदी झाले की, त्यांनी सांभाळ करण्यासाठी घेतलेली मुलं दत्तक घेतली.5 / 16यानंतर काही दिवसांनी मक्सिनेची तब्येत बिघडली होती. जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये गेली तर समजलं तर ती प्रेग्नेंट आहे. तेही एक-दोन नाही तर चार बाळांसोबत. हे ऐकल्यावर कपलचा आनंद गगनात मावेनाला झाला.6 / 16३१ जुलैला मक्सिनेने हॉस्पिटलमध्य चार बाळांना जन्म दिला. यातील दोन फार कमजोर होते. ज्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलंय. तर दोन बाळांना घरी आणलंय.7 / 16म्हणजे जे कपल एका बाळासाठी आसुसलेलं होतं. देवाने त्यांच्या झोळीत दोन वर्षात ९ मुलं टाकली. कपलने त्यांची ही स्टोरी लोकांसोबत शेअर केलीये. दोघेही आपल्या बाळांसोबत आनंदी आहेत.8 / 16मक्सिनेनुसार, आता त्यांचं लाइफ पूर्णपणे बदललं आहे. आता त्याचं जीवन बाळांच्या अवतीभवतीच फिरतं. तिच्याकडे पतीसाठी जराही वेळ राहत नाही. 9 / 16२०१६ मध्ये लग्नानंतर त्यांनी बाळासाठी प्रयत्न सुरू केले होते. जेव्हा त्यांना काही होताना दिसलं नाही तेव्हा त्यांनी ४ बाळांची फोस्टरिंग सुरू केली. त्यानंतर त्यांनाच लीगली दत्तक घेतलं.10 / 16आता ११ लोकांचा परिवार झालेल्या घरात दिवसभर उत्साहाचं वातावरण राहतं. जेक म्हणाला की, त्याला मुलं नेहमीच पसंत होते. पण कधी असा विचार केला नव्हता की, तो ९ मुलांचा पालक होईल.11 / 16मक्सिनेच्या प्रेग्नेंसीला डॉक्टरांनी चमत्कार म्हटलं आहे. आधी तर ती प्रेग्नेंट होत नव्हती. त्यानंतर अचानक चार बाळांना नैसर्गिकपणे जन्म दिला. हे खरंच हैराण करणारं असल्याचं डॉक्टर म्हणाले.12 / 16आता या कपलचा पूर्ण दिवस त्यांच्या बाळांचा सांभाल करण्यात जातो. दोघांचं मत आहे की, आता दोघांकडे एकमेकांसाठी अजिबात वेळ नाही. पण ते इतकी मुले मिळल्याने आनंदी आहेत. 13 / 16आता या कपलचा पूर्ण दिवस त्यांच्या बाळांचा सांभाल करण्यात जातो. दोघांचं मत आहे की, आता दोघांकडे एकमेकांसाठी अजिबात वेळ नाही. पण ते इतकी मुले मिळल्याने आनंदी आहेत. 14 / 16आता या कपलचा पूर्ण दिवस त्यांच्या बाळांचा सांभाल करण्यात जातो. दोघांचं मत आहे की, आता दोघांकडे एकमेकांसाठी अजिबात वेळ नाही. पण ते इतकी मुले मिळल्याने आनंदी आहेत. 15 / 16आता या कपलचा पूर्ण दिवस त्यांच्या बाळांचा सांभाल करण्यात जातो. दोघांचं मत आहे की, आता दोघांकडे एकमेकांसाठी अजिबात वेळ नाही. पण ते इतकी मुले मिळल्याने आनंदी आहेत. 16 / 16आता या कपलचा पूर्ण दिवस त्यांच्या बाळांचा सांभाल करण्यात जातो. दोघांचं मत आहे की, आता दोघांकडे एकमेकांसाठी अजिबात वेळ नाही. पण ते इतकी मुले मिळल्याने आनंदी आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications