Sanwalia seth temple bhandar opened 3 crore 12 lakh cash came to the temple in 10 days Chittorgarh
सांवलिया सेठ मंदिरात भक्तांचा रेकॉर्ड, कोरोना काळातही १० दिवसात दान केले इतके कोटी रूपये! By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 2:57 PM1 / 8मेवाडच्या प्रसिद्ध कृष्ण धाम चित्तोडगढ जिल्ह्याच्या सांवलिया जी मध्ये कोरोना काळानंतर उघण्यात आलेल्या दान पेटीतून ३ कोटींपेक्षा अधिक रक्कम निघाली आहे. 2 / 8आश्चर्याची बाब म्हणजे लॉकडाऊननंतर केवळ १० दिवसातच इतकं दान लोकांनी दिलं आहे.3 / 8सांवलिया जी मध्ये गेल्या १० एप्रिलला चतुर्दशीवर दानपेटी उघडण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोना संक्रमणामुळे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलं होतं. नंतर मंदिर २८ जूनला पुन्हा उघडण्यात आलं होतं.4 / 8मंदिर उघडण्यात आल्यावर केवळ १० दिवसात दानपेटीतून ३ कोटी १२ लाख रूपयांचं दान निघालं आहे. त्याशिवाय ३३ ग्रॅम सोनं आणि १३७० ग्रॅम चांदीचे दागिनेही आहेत.5 / 8श्री सांवलिया जी हे प्रकट देवस्थान मानलं जातं. या मंदिराचा मोठा इतिहास आहे. १८४० साली बाभळीचं झाड कापून तिथे खोदल्यावर भगवान श्रीकृष्णाच्या ३ प्रतिमा सापडल्या होत्या.6 / 8श्री सांवलिया जी हे प्रकट देवस्थान मानलं जातं. या मंदिराचा मोठा इतिहास आहे. १८४० साली बाभळीचं झाड कापून तिथे खोदल्यावर भगवान श्रीकृष्णाच्या ३ प्रतिमा सापडल्या होत्या.7 / 8श्री सांवलिया जी हे प्रकट देवस्थान मानलं जातं. या मंदिराचा मोठा इतिहास आहे. १८४० साली बाभळीचं झाड कापून तिथे खोदल्यावर भगवान श्रीकृष्णाच्या ३ प्रतिमा सापडल्या होत्या.8 / 8श्री सांवलिया जी हे प्रकट देवस्थान मानलं जातं. या मंदिराचा मोठा इतिहास आहे. १८४० साली बाभळीचं झाड कापून तिथे खोदल्यावर भगवान श्रीकृष्णाच्या ३ प्रतिमा सापडल्या होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications