Why is this country known as Mini Hindustan? Which country is this
'या' देशाला मिनी हिंदुस्तान नावाने का ओळखले जाते? कोणता देश आहे हा? By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 5:14 PM1 / 10अनेक देशांमध्ये भारतीय लोक राहतात. काही देशांमध्ये त्याचे प्रमाण जास्त असते. असाच एक देश आहे जिथे भारतीयांची संख्या जास्त प्रमाणात आहे.2 / 10 या देशाची मुख्य भाषा हिंदी आहे. ही या देशाची राजभाषा देखील आहे. तसेच या देशामध्ये हिंदीमध्ये शिकवले जाते. या देशात हिंदीमध्ये लिहिले वाचले जाते.3 / 10 या देशाचे सौंदर्य लोभसवाणे आहे. सुंदर समुद्र किनारा, डोळ्याचं पारणं फेडणारं निसर्गसौंदर्य अशी या देशाची ओळख आहे.4 / 10 या देशात प्रत्येक गल्लीत एखादे तरी मंदिर आहेच आहे. तसेच अनेक सुंदर मशीदे आहेत जे या देशाच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात.5 / 10 येथे शंभरवर्षापूर्वी अनेक भारतीय लोक येथे येऊन राहिले त्यामुळे या देशामध्ये भारतीय जास्त प्रमाणात आहेत.6 / 10येथील लोक रामनवनी, होळी, दिवाळी सारखे सण साजरे करतात.7 / 10या देशाचे नाव आहे फिजी जो प्रशांत महासागरातील द्विपांमध्ये सर्वात विकसित द्वीप आहे.8 / 10हा अत्यंत नैसर्गिक विविधतेने सुंदर देश असून, खनिजे, वनसंपत्ती आणि जलस्त्रोतांनी समृद्ध असा देश आहे. त्यामुळेच येथे पर्यटकही मोठ्या प्रमाणाव येतात.9 / 10फिजी हा द्विपसमुह ३२२ द्विपांचा आहे ज्यापैकी १०६ द्विपांवर मानवी वस्ती आहे.10 / 10 फिजी हे द्विप १५ करोड साल पुर्वी ज्वालामुखींच्या स्फोटामुळे तयार झाले आहे. आजही येथील काही द्विपांवर ज्वालामुखीचे स्फोट होतात. आणखी वाचा Subscribe to Notifications