The last phase of the typing season
संगणकीकरणाच्या युगामुळे टाइपरायटरचे पर्व अखेरच्या टप्प्यामध्ये, आता टाइपरायटर दिसणार फक्त छायाचित्रांमध्ये By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 05:53 PM2017-08-21T17:53:17+5:302017-08-21T18:21:08+5:30Join usJoin usNext सरकारने टायपिंगची परिक्षा टाइपरायटर एेवजी संगणकावरच घेण्याचे जाहीर केले आहे. बेजॉन मादन यांनी मुंबईत गेली चाळीस वर्षे टायपिंग दुरुस्तीची कंपनी चालवली आहे. आता टाईपरायटरचा वापर कमी झाल्यावर त्यांच्याकडे येणाऱ्या टाइपरायटर्सची संख्याही रोडावली आहे. 30 वर्षांपुर्वी टाइपरायटरची वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली जाहिरात एकेकाळी टाइपरायटरच्या या बटणांनी हजारो लोकांना रोजगार दिला होता. मुंबईतील चंद्रकांत भिडे टाइपरायटरवर चित्रे काढणारे पहिले कलाकार आहेत. हळूहळू टाइपरायटर धुळीत पडू लागले. त्यांची जागा संगणकांनी घेतली आहे. फ्रान्सिस गेली तीस वर्षे टाइपरायटर दुरुस्त करत आहेत.टॅग्स :भारतIndia