The last phase of the typing season
संगणकीकरणाच्या युगामुळे टाइपरायटरचे पर्व अखेरच्या टप्प्यामध्ये, आता टाइपरायटर दिसणार फक्त छायाचित्रांमध्ये By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 5:53 PM1 / 8सरकारने टायपिंगची परिक्षा टाइपरायटर एेवजी संगणकावरच घेण्याचे जाहीर केले आहे.2 / 8बेजॉन मादन यांनी मुंबईत गेली चाळीस वर्षे टायपिंग दुरुस्तीची कंपनी चालवली आहे. 3 / 8आता टाईपरायटरचा वापर कमी झाल्यावर त्यांच्याकडे येणाऱ्या टाइपरायटर्सची संख्याही रोडावली आहे.4 / 830 वर्षांपुर्वी टाइपरायटरची वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली जाहिरात5 / 8एकेकाळी टाइपरायटरच्या या बटणांनी हजारो लोकांना रोजगार दिला होता.6 / 8मुंबईतील चंद्रकांत भिडे टाइपरायटरवर चित्रे काढणारे पहिले कलाकार आहेत.7 / 8हळूहळू टाइपरायटर धुळीत पडू लागले. त्यांची जागा संगणकांनी घेतली आहे.8 / 8फ्रान्सिस गेली तीस वर्षे टाइपरायटर दुरुस्त करत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications