26 July Mumbai Floods : Heavy rains flood Mumbai like never before; Flashback Pics
26 July Mumbai Floods: 'त्या' जलप्रलयाच्या आठवणींनी आजही घाबरते मुंबई By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 11:37 AM1 / 526 जुलै 2005च्या महापुराला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत पडलेल्या 944 मिलीमीटर पावसामुळे मुंबापुरी पाण्याखाली गेली होती. या पावसाने शहर तीन दिवस बंद होते.2 / 5मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबईची तुंबई झाली होती. साचल्या पाण्यामुळे मुंबईकर ठिकठिकाणी अडकले होते. लोकांवर रस्ते, लोकल, वाहनांमध्ये राहण्याची वेळ आली होती. 3 / 5या दिवशी 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता तर 500 कोटी रुपयांहून अधिक किंमत असलेल्या मालमत्तेचं नुकसान झाले होते.4 / 5दरम्यान, या घटनेला इतकी वर्षे उलटूनही महापालिकेनं अद्यापही पाण्याचा निचरा होण्यासाठी अपेक्षित बदल केलेले नाहीत. 5 / 5परिणामी, 300 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरही मुंबईचे जनजीवन विस्कळीत होत असून; महापूर नाही, पण येथील पुराचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications