By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 23:02 IST
1 / 4शेअर बाजारात बुधवारच्या दिवशी सकाळपासूनच चांगली तेजी पाहायला मिळाली. पहिल्यांदा इतिहास रचत सेन्सेक्सनं 35 हजारांचा टप्पा पार केला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीसुद्धा 10,760 हजारांपर्यंत गेला. ( सर्व छायाचित्रे - सुशील कदम) 2 / 4शेअर बाजाराने ऐतिहासिक आकडा गाठल्यानंतर शेअर बाजारामध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला.3 / 4सेंन्सेक्सच्या गगन भरारीचा आनंद आकाशात फुगे सोडून साजरा करण्यात आला.4 / 4सेंक्सेसमधील वाढीचा आनंद केक कापून साजरा करताना ब्रोकर आणि शेअर बाजारामधील अधिकारी वर्ग.