80 percent of Mumbai metro line 3 work has been done so far see photos
सुपरफास्ट! मुंबईच्या भुयारी मेट्रोचं काम ८० टक्के पूर्ण, पाहा PHOTOS By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 10:43 AM1 / 8'कुलाबा-वांद्रे-सीप्झ' या भुयारी मेट्रो ३ चे काम आता आणखी वेगाने सुरू झाले आहे.2 / 8आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याच्या कामाने आता ८६ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे.3 / 8बीकेसी ते कफ परेड या दुसऱ्या टप्प्याचे काम ७६ टक्के झाले आहे.4 / 8एकूण कामाची प्रगती ८० टक्के झाल्याचा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केला आहे.5 / 8कारशेडच्या वादामुळे रखडलेली कुलाबा ते सीप्झ ही मेट्रो ३ पुढील वर्षाच्या अखेरीस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल.6 / 8प्रकल्प रखडल्यामुळे या प्रकल्पाची किंमत १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढली आहे. 7 / 8पूर्ण झाल्यावर. ३३..५ किमी लांबीची लाइन मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो मार्ग असेल , जिथे 27 स्थानके असतील.8 / 8प्रत्येकी 5.2 मीटर व्यासाचे जुळे बोगदे जमिनीपासून 20-25 मीटर खोलीत तयार केले गेले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications