बिग बी आणि मुकेश अंबानींनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 22:39 IST
1 / 5सामान्य नागरिकांसोबतच क्रीडा, कला, राजकारण क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी हमखास लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. रविवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि मुकेश अंबानी यांनी आपल्या कुटुंबीयांसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. दरम्यान, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी रात्रभर रांगा लागलेल्या असतानाच सकाळी पुन्हा भाविकांची गर्दी उसळत लालबाग परिसर फुलून गेला आहे.2 / 5सामान्य नागरिकांसोबतच क्रीडा, कला, राजकारण क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी हमखास लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. रविवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि मुकेश अंबानी यांनी आपल्या कुटुंबीयांसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. दरम्यान, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी रात्रभर रांगा लागलेल्या असतानाच सकाळी पुन्हा भाविकांची गर्दी उसळत लालबाग परिसर फुलून गेला आहे.3 / 5सामान्य नागरिकांसोबतच क्रीडा, कला, राजकारण क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी हमखास लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. रविवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि मुकेश अंबानी यांनी आपल्या कुटुंबीयांसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. दरम्यान, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी रात्रभर रांगा लागलेल्या असतानाच सकाळी पुन्हा भाविकांची गर्दी उसळत लालबाग परिसर फुलून गेला आहे.4 / 5सामान्य नागरिकांसोबतच क्रीडा, कला, राजकारण क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी हमखास लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. रविवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि मुकेश अंबानी यांनी आपल्या कुटुंबीयांसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. दरम्यान, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी रात्रभर रांगा लागलेल्या असतानाच सकाळी पुन्हा भाविकांची गर्दी उसळत लालबाग परिसर फुलून गेला आहे.5 / 5सामान्य नागरिकांसोबतच क्रीडा, कला, राजकारण क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी हमखास लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. रविवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि मुकेश अंबानी यांनी आपल्या कुटुंबीयांसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. दरम्यान, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी रात्रभर रांगा लागलेल्या असतानाच सकाळी पुन्हा भाविकांची गर्दी उसळत लालबाग परिसर फुलून गेला आहे.