अभिनेत्री आलिया भट्टची शाळेच्या क्रीडा स्पर्धेला उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 19:07 IST
1 / 4अभिनेत्री आलिया भट्ट जमनाबाई नरसी शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला उपस्थित होती. 2 / 4आलिया जमनाबाई नरसी शाळेची माजी विद्यार्थीनी आहे. त्यामुळे ती सुद्धा आनंदाने या कार्यक्रमात सहभागी झाली होती. 3 / 4आलियाने क्रीडा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित केले. 4 / 4आलिया भट्ट शेवटची बद्रीनाथ कि दुल्हनिया चित्रपटा दिसली होती, सध्या ती मेघान गुलझारच्या राझी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.