After 22 hours of procession, the king of Lalbaug enters Girgaon Chowpatty; See photos in one click
22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; पाहा फोटो एकाच क्लीकवर By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 7:22 AM1 / 11गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी शेकडो गणेशभक्तांनी गिरगाव चौपाटीवर गर्दी केली आहे. 2 / 11मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा तब्बल 22 तासांच्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटी येथे दाखल झालेला आहे. 3 / 11थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे. राजाचं शेवटच दर्शन घेण्यासाठी गिरगाव चौपाटीवर हजारो गणेशभक्त दाखल झालेत4 / 11संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. 5 / 11संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. 6 / 11संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. 7 / 11संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. 8 / 11संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. 9 / 11संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. 10 / 11संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. 11 / 11संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications