मुंबईत अग्नितांडव सुरूच ! रे रोडमधील गोदामं जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 15:13 IST
1 / 5रे रोड परिसरातील एका वेल्डिंगच्या दुकानाला सोमवारी (8 जानेवारी) रात्री उशीरा भीषण आग लागली होती. 2 / 5या दुर्घटनेत सुमारे सात दुकाने व गोदामे जळून खाक झालीयेत. 3 / 5अग्नितांडवात दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र सुदैवानं जीवितहानी झालेली नाही4 / 5अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.5 / 5दुर्घटनेत मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे.