BMC building completes 125 years
मुंबई महापालिकेच्या इमारतीची 125 वर्ष By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2017 3:44 PM1 / 7मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इमारतीने 1 ऑगस्ट रोजी 125 व्या वर्षात पदार्पण केलं. (छाया-दत्ता खेडेकर)2 / 724 एप्रिल 2005 रोजी इमारतीला हेरिटेज 2 ए चा दर्जा देण्यात आला होता. (छाया-दत्ता खेडेकर)3 / 7९ डिसेंबर १८८४ रोजी मुंबई महापालिकेच्या वास्तूचे बांधकाम सुरू झाले. (छाया-दत्ता खेडेकर)4 / 7यानिमित्ताने महापालिकेचं मुख्यालय नेत्रदीपक रोषणाईने उजळून निघालं होतं. (छाया-दत्ता खेडेकर)5 / 7विख्यात वास्तुविशारद एफ. डब्ल्यू. स्टिव्हन्स यांनी इमारतीचे संकल्पचित्र तयार केले. (छाया-दत्ता खेडेकर)6 / 7गॉथिक शैलीतील ही इमारत वेळेत बांधणे हे त्या वेळी एक आव्हान होते. (छाया-दत्ता खेडेकर)7 / 7महात्मा फुले यांचे निकटवर्तीय व्यंकू बाळाजी यांनी या इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट घेत हे आव्हान पूर्ण केले (छाया-दत्ता खेडेकर) आणखी वाचा Subscribe to Notifications