Join us

लगबग BMC निवडणुकीची..!

By admin | Published: January 20, 2017 12:00 AM

1 / 5
मुंबईतील दुकानांमध्ये विविध पक्षांचे झेंडे नावे आणि चिन्हे असलेली उपकरणे दिसून येत आहे.
2 / 5
महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रशासन जय्यत तयारीला लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतमोजणीपर्यंची आखणी करण्यात येत आहे. तसेच मतदारांना मतदान करुन हक्क बजावण्याचे आवाहनही केले जात आहे.
3 / 5
मुंबईतील महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांकडून तरुणाईला भुरळ घालण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कारण नवीन मतदार यादीत सुमारे 66 टक्के मतदार हे चाळिशीतील आहेत. त्यामुळे या आगामी निवडणुकी तरुणांची मते निर्णायक ठरणार आहे.
4 / 5
या महापालिकेसाठी शिवसेना भाजपा कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इतर पक्षांकडून निवडणूक लढविण्यात येणार आहे.
5 / 5
मुंबई महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये चर्चेचे गु-हाळ सुरु आहे.