Join us

CBSE Exam - पुनर्परीक्षा रद्द झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी केक कापून व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 9:55 PM

1 / 3
पेपरफुटीनंतर दिल्ली आणि हरयाणा वगळता इतर राज्यांमधील सीबीएसईची दहावीच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होणार नसल्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )च्या सचिवांनी स्पष्ट केल्यानंतर विद्यार्थ्यांनी केक कापून आनंद व्यक्त केला.
2 / 3
सीबीएसईचा दहावीचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्यानंतर पुनर्परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत होते.
3 / 3
आता फक्त फुटलेल्या 12वीच्या पेपरची पुन्हा परीक्षा होणार आहे. तर दिल्ली व हरियाणा वगळता इतर राज्यातील 10वीच्या मुलांना दिलासा देण्यात आला आहे.
टॅग्स :CBSE Examsकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षाCBSE Paper Leak 2018सीबीएसई पेपरफुटी प्रकरणMumbaiमुंबई