Join us

मुंबईत होळी उत्साहात साजरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2018 7:41 PM

1 / 8
मुंबईत प्रचंड उत्साहात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली ( सर्व फोटो - सुशिल कदम )
2 / 8
होळीचा उत्सव म्हणजे रंगाचा आणि प्रेमाचा उत्सव. होळीच्या दिवशी रंगांसोबत खेळण्याचा आणि चित्रपटातील आपल्या आवडत्या होळीच्या गाण्यांवर थिरकण्याचा मोह कोणालाही आवरत नाही
3 / 8
वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी देशभरात होळी साजरी केली जाते
4 / 8
राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात
5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8

टॅग्स :Holi 2018होळी २०१८Holiहोळी