Deepika Padukone celebrated the success of Padmaavat
दीपिका पादुकोणनं घेतला राजस्थानी थाळीचा आस्वाद By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 3:12 PM1 / 6प्रचंड विरोधानंतरही अखेर संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ देशभरात बॉक्सऑफिसवर रिलीज झाला आहे. चारच दिवसांत सिनेमानं कमाईचा उच्चांक गाठल्याने, सिनेमात मुख्य भूमिकेत असलेली दीपिका पादुकोण चांगलीच हरकून गेली आहे.2 / 6सिनेमाला मिळालेलं यश तिनं राजस्थानी थाळीचा आस्वाद घेत सेलिब्रेट केलं.3 / 6रविवारी (28 जानेवारी) रात्री दीपिका जुहूमधील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. येथे तिनं राजस्थानी थाळीचा आस्वाद घेतला. 4 / 6हिरव्या रंगाचा शरारा व लाँग कुर्तामध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती. 5 / 6दीपिकाचा हा आउटफिट सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केला आहे. 6 / 6राजस्थानी थाळीचा स्वाद घेताना दीपिका खूपच खूश दिसत होती. यावेळी तिने चाहत्यांसोबत सेल्फीही घेतला. आणखी वाचा Subscribe to Notifications