Join us

ग्लॅमरस फोटोशूटनंतर दीपिकाचा पारंपरिक लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 3:08 PM

1 / 5
अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत होती. पण आता तिचा एक नवा फोटोशूट चर्चेत आला आहे.
2 / 5
या फोटोंमध्ये दीपिका एकदम पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे.
3 / 5
फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांच्यासाठी दीपिकाने हा फोटोशूट केला आहे.
4 / 5
या फोटोंमध्ये दीपिका अत्यंत सुंदर दिसत असून सब्यसाची मुखर्जी यांनी आपल्या आईकडून ही प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं आहे
5 / 5
दीपिकाचा हा पारंपारिक लूक चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
टॅग्स :Deepika Padukoneदीपिका पादुकोण