मुंबईजवळच्या बूचर बेटावर अग्नितांडव, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 15:11 IST
1 / 4मुंबईजवळीच्या समुद्रात पूर्वेला असणाऱ्या बूचर बेटावरील तेलटाक्यांना शुक्रवारी (6ऑक्टोबर) संध्याकाळी लागलेली आग अजूनही आटोक्यात आलेली नाही2 / 4बूचर बेटावरील तेलटाक्यांना शुक्रवारी (6ऑक्टोबर) संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास लागली आग3 / 4अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत4 / 4शुक्रवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यादरम्यान बूचर बेटावर वीज पडून तेलाच्या टाकीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे