Electric bust's inauguration ceremony
इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 11:16 PM1 / 5मुंबई : प्रदूषणरहित इलेक्ट्रिक बसेसचा पहिला ताफा गोल्डस्टोन इन्फ्राटेककडून बेस्टच्या स्वाधीन करण्यात आला. 2 / 5युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात आले.3 / 5या बसेस सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चर्चगेट मार्गावर धावणार आहेत. 4 / 5तसेच, सीएनजी बसच्या तिकिटाएवढाच या इलेक्ट्रिक बसच्या तिकिटाचा दर आहे. 5 / 5या बसची आसन क्षमता ३० आहे. (सर्व फोटो - सुशील कदम) आणखी वाचा Subscribe to Notifications