film kaala star rajinikanth unique style trends set by every film dark sunglasses in trend
रजनीकांतच्या 'काला'चे गॉगल्स ट्रेंडमध्ये By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2018 3:54 PM1 / 7सुपरस्टार रजनीकांत यांना ट्रेंड सेटर आणि स्टाईल आयकॉन मानलं जातं. प्रत्येक सिनेमामध्ये रजनीकांत हटके स्टाईल ट्रेंड सेट करतात आणि चाहत्यांच्या मनावर याची छापदेखील पडते. 2 / 7बॉक्सऑफिसवर रिलीज झालेल्या काला सिनेमातही त्यांनी एक अनोखी स्टाईल सेट केली आहे. काला सिनेमामध्ये रजनीकांत यांनी 'सनग्लासेस' वापरण्याचा अनोख ट्रेंड सेट केला आहे. रजनीकांत यांच्या गॉगल्सची प्रेक्षकांमध्ये तुफान चर्चा आहे. 3 / 7रजनीकांत यांच्या पूर्वीच्या सिनेमांतील सिग्नेचर स्टाईलसंदर्भात बोलायचे झाले तर एका विशिष्ट पद्धतीनं रुमाल किंवा शाल खांद्यावर ठेवण्याची त्यांची स्टाईल प्रेक्षकांमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. 4 / 7'शिवाजी द बॉस' सिनेमामधील 1 रुपयाचं नाणं हवेत उडवण्याचा रजनीकांत यांचा सीन आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. नाणं हवेत उडवून बोटांनी त्यासोबत खेळण्याचा सीन मोठ्या प्रमाणात हीट झाला होता. 5 / 7रजनीकांत यांनी कित्येक हिंद आणि तमिळ सिनेमांमध्ये सिगारेट अथवा बीडीला अनोख्या अंदाजात तोंडामध्ये ठेवताना पाहिलं गेले आहे. त्यांची ही सिग्नेचर साईन आजही प्रचंड फेमस आहे. 6 / 7सिगारेटसोबत च्युईंग गम खाण्याचीही त्यांनी हटके स्टाईल कित्येक सिनेमांमध्ये पाहायला मिळाली आहे. 7 / 7सिगारेटसोबत च्युईंग गम खाण्याचीही त्यांनी हटके स्टाईल कित्येक सिनेमांमध्ये पाहायला मिळाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications