By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 23:18 IST
1 / 4मुंबई, सांताक्रूझ येथील डोमेस्टिक एअरपोर्टवर टर्मिनल १बी मधील कॉन्फरन्स हॉलला शनिवारी (13 जानेवारी) दुपारी आग लागली. 2 / 4विमानतळावर गेट क्र. 9 जवळ तळमजल्यावरील सेरिमोनिअल लाऊंज या कॉन्फरन्स हॉल भागात दुपारी 1.46 वाजण्याच्या सुमारास आग लागली. 3 / 4या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 4 / 4या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.