By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 18:35 IST
1 / 5मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या बेहरामपाडयातील झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. 2 / 5महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई सुरु असताना ही आग लागली. 3 / 5बेहरामपाडयामध्ये झोपडपट्टीला आग लागण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा इथे झोपडपट्टीला आग लागली आहे.4 / 5 अरुंद गल्ल्या आणि जमलेली गर्दी यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवताना अनेक अडथळयांचा सामना करावा लागत आहे.5 / 5बेहरामपाडा झोपडपट्टीचा परिसर असून इथे झोपडपट्टया दाटीवाटीने वसलेल्या आहेत. त्यामुळे ही आग वेगाने पसरण्याची भिती आहे.