अंधेरीमध्ये फरसाण दुकानातील अग्नितांडवात 12 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 11:01 IST
1 / 4मुंबईतील अंधेरी पूर्व येथे साकीनाका परिसरात खैरानी रोडवरील भानु फरसाणच्या दुकानामध्ये सोमवारी (18 डिसेंबर) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.2 / 4या अग्नितांडवात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.3 / 4खैरानी रोडवरील लक्ष्मी नारायण मंदिराजवळील भानु फरसाणच्या दुकानाला ही आग लागली होती. 4 / 4आग लागल्यानंतर दुकानाचे छप्पर कोसळून 10 ते 15 जण त्याखाली अडकले होते.