Ganesh Chaturthi 2019: Ganesh devotees shopping at lalbaug in mumbai
Ganesh Chaturthi 2019 : गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; लगबग खरेदीची... By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 1:30 PM1 / 8गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे खरेदीसाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. दादर, लालबागसह मुंबईतील सर्व लहान-मोठ्या मार्केटला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रंगरंगोटीचे सामान, गणेश अलंकार, तोरणे, रांगोळ्या, मखर, रंगीबेरंगी पडदे, विद्युत रोषणाईचे सामान, गौरीच्या मूर्ती, धूप-कापूर, सुवासिक अगरबत्ती, विविध प्रकारचे मोदक; त्याचप्रमाणे भजनासाठी लागणारे टाळ, मृदंग आणि ढोलकी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. गणेशभक्तांचा हा खरेदीचा उत्साह छायाचित्रित केला आहे, ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी...2 / 8गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे खरेदीसाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. दादर, लालबागसह मुंबईतील सर्व लहान-मोठ्या मार्केटला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रंगरंगोटीचे सामान, गणेश अलंकार, तोरणे, रांगोळ्या, मखर, रंगीबेरंगी पडदे, विद्युत रोषणाईचे सामान, गौरीच्या मूर्ती, धूप-कापूर, सुवासिक अगरबत्ती, विविध प्रकारचे मोदक; त्याचप्रमाणे भजनासाठी लागणारे टाळ, मृदंग आणि ढोलकी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. गणेशभक्तांचा हा खरेदीचा उत्साह छायाचित्रित केला आहे, ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी...3 / 8गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे खरेदीसाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. दादर, लालबागसह मुंबईतील सर्व लहान-मोठ्या मार्केटला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रंगरंगोटीचे सामान, गणेश अलंकार, तोरणे, रांगोळ्या, मखर, रंगीबेरंगी पडदे, विद्युत रोषणाईचे सामान, गौरीच्या मूर्ती, धूप-कापूर, सुवासिक अगरबत्ती, विविध प्रकारचे मोदक; त्याचप्रमाणे भजनासाठी लागणारे टाळ, मृदंग आणि ढोलकी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. गणेशभक्तांचा हा खरेदीचा उत्साह छायाचित्रित केला आहे, ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी...4 / 8गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे खरेदीसाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. दादर, लालबागसह मुंबईतील सर्व लहान-मोठ्या मार्केटला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रंगरंगोटीचे सामान, गणेश अलंकार, तोरणे, रांगोळ्या, मखर, रंगीबेरंगी पडदे, विद्युत रोषणाईचे सामान, गौरीच्या मूर्ती, धूप-कापूर, सुवासिक अगरबत्ती, विविध प्रकारचे मोदक; त्याचप्रमाणे भजनासाठी लागणारे टाळ, मृदंग आणि ढोलकी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. गणेशभक्तांचा हा खरेदीचा उत्साह छायाचित्रित केला आहे, ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी...5 / 8गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे खरेदीसाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. दादर, लालबागसह मुंबईतील सर्व लहान-मोठ्या मार्केटला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रंगरंगोटीचे सामान, गणेश अलंकार, तोरणे, रांगोळ्या, मखर, रंगीबेरंगी पडदे, विद्युत रोषणाईचे सामान, गौरीच्या मूर्ती, धूप-कापूर, सुवासिक अगरबत्ती, विविध प्रकारचे मोदक; त्याचप्रमाणे भजनासाठी लागणारे टाळ, मृदंग आणि ढोलकी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. गणेशभक्तांचा हा खरेदीचा उत्साह छायाचित्रित केला आहे, ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी...6 / 8गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे खरेदीसाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. दादर, लालबागसह मुंबईतील सर्व लहान-मोठ्या मार्केटला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रंगरंगोटीचे सामान, गणेश अलंकार, तोरणे, रांगोळ्या, मखर, रंगीबेरंगी पडदे, विद्युत रोषणाईचे सामान, गौरीच्या मूर्ती, धूप-कापूर, सुवासिक अगरबत्ती, विविध प्रकारचे मोदक; त्याचप्रमाणे भजनासाठी लागणारे टाळ, मृदंग आणि ढोलकी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. गणेशभक्तांचा हा खरेदीचा उत्साह छायाचित्रित केला आहे, ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी...7 / 8गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे खरेदीसाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. दादर, लालबागसह मुंबईतील सर्व लहान-मोठ्या मार्केटला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रंगरंगोटीचे सामान, गणेश अलंकार, तोरणे, रांगोळ्या, मखर, रंगीबेरंगी पडदे, विद्युत रोषणाईचे सामान, गौरीच्या मूर्ती, धूप-कापूर, सुवासिक अगरबत्ती, विविध प्रकारचे मोदक; त्याचप्रमाणे भजनासाठी लागणारे टाळ, मृदंग आणि ढोलकी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. गणेशभक्तांचा हा खरेदीचा उत्साह छायाचित्रित केला आहे, ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी...8 / 8गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे खरेदीसाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. दादर, लालबागसह मुंबईतील सर्व लहान-मोठ्या मार्केटला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रंगरंगोटीचे सामान, गणेश अलंकार, तोरणे, रांगोळ्या, मखर, रंगीबेरंगी पडदे, विद्युत रोषणाईचे सामान, गौरीच्या मूर्ती, धूप-कापूर, सुवासिक अगरबत्ती, विविध प्रकारचे मोदक; त्याचप्रमाणे भजनासाठी लागणारे टाळ, मृदंग आणि ढोलकी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. गणेशभक्तांचा हा खरेदीचा उत्साह छायाचित्रित केला आहे, ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी... आणखी वाचा Subscribe to Notifications