Ganeshotsav: Visarjan of Ganesha for one and a half days in Mumbai within the framework of rules
गणेशोत्सव : मुंबईत दीड दिवसांच्या गणपतींचे नियमांच्या चौकटीत राहून विसर्जन By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 10:46 PM1 / 9 दीड दिवसाचे गणपतीचे आज मुंबईतील दादर येथील कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. 2 / 9दीड दिवसाच्या गणपतींचे आज दादर येथील कृत्रिम तलावात पावसाच्या वर्षावात निमयांच्या चौकटीत राहून विसर्जन करण्यात आले. 3 / 9गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी विशेष फिरत्या कृत्रिम हौदांची निर्मिती करण्यात आली होती. 4 / 9विसर्जनासाठी मोजक्याच व्यक्तींना प्रवेश दिला जात होता. 5 / 9गणेशोत्सवानिमित्त कोरोनाबाबत जनजागृती करणारे विशेष देखावे करण्यात आले आहेत. 6 / 9गणेश विसर्जनासाठी दरवर्षी गर्दीने फुलणारी चौपाटी यावेळी सुनीसुनी होती. 7 / 9यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे मंडपात शुकशुकाट होता .8 / 9कोरोनाच्यादादर पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांना ४ फुटापर्यंत मूर्ती ची परवानगी असल्यामुळे लालबाग येथील मुंबईचा राजा नावाने प्रसिद्ध असलेल्या मंडपात या वर्षी ४ फुटाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.9 / 9 कोरोनाच्या महामारी चे संकट अजून टळले नसल्यामुळे गणपती उत्सवात परदेशात अडकलेल्या आपल्या भावाच्या कुटंबाला ऑन लाईन द्वारे गणपतीच्या आरतीचे दर्शन देतांना मुंबईतील एक कुटुंब. आणखी वाचा Subscribe to Notifications