By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 15:57 IST
1 / 4बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खाननं आपल्या मित्रपरिवारासाठी दिवाळीनिमित्त मोठ्या पार्टीचं आयोजन केले होतं2 / 4आमिरच्या या पार्टीमध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा निराळाचा अंदाज पाहायला मिळाला 3 / 4आमिरनं पार्टीसाठी निमंत्रण दिल्यानंतर शाहरुख पत्नी गौरीसोबत सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला होता 4 / 4आमिर खाननं आयोजित केलेल्या या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती