Join us

गोविंदा आला रे आला... मुंबईत दहीहंडीचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 6:22 PM

1 / 7
पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुंबईतील बहुतांश भागात यंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत नाही
2 / 7
दहीहंडी उत्सवात कही खुशी कही गम असं दृश्य दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पूरग्रस्तांना मदत जमविण्याचं काम सुरूय
3 / 7
मनसेच्या वतीने ठाण्याती पूरग्रस्त भागातील नागरिकांना दहीहंडीच्या व्यासपीठावर बोलावण्यात आले, तसेच या कुटुंबीयांना घर बांधून देण्याचं वचनही देण्यात आलं.
4 / 7
दहीहंडीचा उत्साह कायम आहे, पण मनामध्ये कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्त बांधवांसाठी एका कोपऱ्यात दु:खाचा पूर दिसून येतोय
5 / 7
ठाण्यातील दहीहंडी उत्सावात एका पथकाने पंढरीच्या पांडुरंगालाही आणलं होतं. विठ्ठलाचे ते रुप अधिकच मनमोहक होते
6 / 7
भाजपाकडूनही दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे, पण अरुण जेटलींच्या निधनानंतर अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आले
7 / 7
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला. अतिशय साधेपणाने हा दहीहंडी उत्सव साजरा केला
टॅग्स :Dahi HandiदहीहंडीthaneठाणेMumbaiमुंबई