gudi padwa mumbai girgaon shobha yatra 2024
सुंदरतेचा साज...बुलेटवर निघाल्या सौंदर्यवती! गिरगावच्या शोभायात्रेत नारीशक्तीचा जलवा By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 5:21 PM1 / 9मुंबईतला गुढीपाडवा म्हटलं की पहिलं नाव येतं ते म्हणजे गिरगावची शोभायात्रा. लहान थोरांसह तरुणाईचा मोठा सहभाग या यात्रेत असतो. 2 / 9शोभायात्रेत विविध रथांसह महिलांच्या बाइक रॅलीचंही आयोजन केलं जातं. यात पारंपरिक वेशात तरुणी, महिला सहभागी होत असतात. 3 / 9मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन गिरगावच्या शोभायात्रेत पाहायला मिळतं.4 / 9बाईक रॅलीतून पारंपरिक संस्कृतीसोबत नारीशक्तीचा संदेश दिला जातो.5 / 9मुंबई परिसरातील अनेक हौशी तरुणी, महिला आणि अगदी चिमुकल्यांसह ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येनं शोभायात्रेला उपस्थित असतात.6 / 9जल्लोषाच्या वातावरणात मराठी नववर्षाचं स्वागत यानिमित्ताने केलं जातं.7 / 9नटूनथटून आलेल्या सौंदर्यवती यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या.8 / 9वेशभूषेसोबतच बाइकलाही छान सजवलं जातं.9 / 9वेशभूषेसोबतच बाइकलाही छान सजवलं जातं. आणखी वाचा Subscribe to Notifications