Join us

देशातील 'ही' रेल्वे स्थानके पर्यटनस्थाळापेक्षाही आहेत सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 8:45 PM

1 / 5
कोलकातामधील हावडा स्थानक देशातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. हुगली नदीच्या किनाऱ्यालगत हावडा स्टेशन बांधण्यात आले होते.
2 / 5
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक जागतिक वारसा म्हणून ओळखलं जाणाऱ्या स्थानकांपैकी एक आहे.
3 / 5
सर्वात जुने रेल्वे स्थानक म्हणून जुनी दिल्ली स्थानकाची ओळख आहे.
4 / 5
बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानक भव्य आणि सुंदर चित्रांमुळे प्रसिद्ध आहे.
5 / 5
राजस्थानमधील जैसलमेर रेल्वे स्थानक देखील देशातील सुंदर स्थानकांपैकी एक आहे.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCSMTछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसRajasthanराजस्थानBiharबिहार