He wished Shahrukh a wonderful birthday
त्याने शाहरुखला वाढदिवसाला दिल्या अनोख्या शुभेच्छा By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 10:49 PM1 / 6 बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा 54 वा वाढदिवस आज त्याच्या चाहत्यांनी उत्साहात साजरा केला. 2 / 6प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट व कॉश्च्यूम डिझायनर सागर मोरे यांनी हे बॉडी पेंटींग तसेच हेअर स्टाइल केले आहे.3 / 6शाहरुखचा असाच एक जबरा फॅन असलेल्या जतीन पांचाळने बॉडी पेंट व अनोख्या हेअर स्टाईलने शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 4 / 6. शाहरुखचा असाच एक जबरा फॅन असलेल्या जतीन पांचाळने बॉडी पेंट व अनोख्या हेअर स्टाईलने शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट व कॉश्च्यूम डिझायनर सागर मोरे यांनी हे बॉडी पेंटींग तसेच हेअर स्टाइल केले आहे.5 / 6. शाहरुखचा असाच एक जबरा फॅन असलेल्या जतीन पांचाळने बॉडी पेंट व अनोख्या हेअर स्टाईलने शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट व कॉश्च्यूम डिझायनर सागर मोरे यांनी हे बॉडी पेंटींग तसेच हेअर स्टाइल केले आहे.6 / 6. शाहरुखचा असाच एक जबरा फॅन असलेल्या जतीन पांचाळने बॉडी पेंट व अनोख्या हेअर स्टाईलने शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट व कॉश्च्यूम डिझायनर सागर मोरे यांनी हे बॉडी पेंटींग तसेच हेअर स्टाइल केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications