1 / 5मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी आज संध्याकाळी मुंबई आणि उपनगरात जोरदार हजेरी लावली. 2 / 5पावसाच्या या सरींमुळे शहरातील रस्ते आणि लोकल रेल्वे वाहतूक मंदावली. 3 / 5मुसळधार पावसामुळे हिंदमाता परिसरात पाणी तुंबले. 4 / 5पावसाबरोबर वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड पडल्याने एका कारचे नुकसान झाले.5 / 5मात्र या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मात्र दिलासा मिळाला.